नोकरी

पोस्ट विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी भरती; सरकारी नोकरीची संधी चुकवू नका | Indian Postal Department Bharti 2024

पोस्ट विभाग अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी (Indian Postal Department Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

 • पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर (Indian Postal Department Bharti 2024)
 • पदसंख्या – 27 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
 • वयोमर्यादा –18 ते 27 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता -व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ कार ड्रायव्हरRs. 19900-63200/-
PDF जाहिरातIndian Postal Department Staff Car Driver Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/


भारतीय टपाल विभाग अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.

 • पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
 • पदसंख्या – 19 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Passed 10th
 • वयोमर्यादा – 56 वर्षे
 • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)Pay Matrix Level 01 as per 7th CPC

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातIndian Postal Department Staff Car Driver Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.indiapost.gov.in/
Back to top button