Career

मुदतवाढ: महावितरण मध्ये 5347 ‘विद्युत सहाय्यक’ पदांसाठी नोकरीची संधी | Mahavitaran vidyut sahayak bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४ आहे.

  • पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
  • पदसंख्या – 5347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
  • परीक्षा शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुन २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
Important EventsDates
Commencement of on-line registration of application01/03/2024
Closure of registration of application20/06/2024
Closure for editing application details20/06/2024
Last date for printing your application20/06/2024
Online Fee Payment01/03/2024 to 20/06/2024
पदाचे नाववेतनश्रेणी
विद्युत सहाय्यकप्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMahavitaran vidyut sahayak bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Back to top button