Career

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | NABCONS Bharti 2024

शेती आणि शेतीविषयक व्यवसायांच्या माहितीपर व्हीडीओंसाठी आजच सबस्क्राईब करा किसानवाणी युट्यूब चॅनेल!


नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NABCONS Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार खालील रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.

या भरती अंतर्गत वरिष्ठ स्तर सल्लागार, मध्यम स्तर सल्लागार, प्रगणक पदांच्या एकूण  17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ स्तरावरील सल्लागार, मध्यम स्तरावरील सल्लागार, प्रगणक
  • पदसंख्या –17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com
पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ स्तरावरील सल्लागार01
मध्यम स्तरावरील सल्लागार04
प्रगणक12

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNABCONS Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराNABCONS Bharti Application 2024
अधिकृत वेबसाईटhttp://nabcons.com/
Back to top button