Career

8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती | Naval Dockyard Mumbai Job 2024

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यात (Naval Dockyard Mumbai Job 2024) येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 301 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 14 – 18 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – indiannavy.nic.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस1. Rigger Posts: 8th passed
2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks
Trade Apprentice
Trade NameTotal
Fitter50
Mason (BC)08
I&CTSM03
Electrician40
Electronics Mechanic26
Electroplater01
Foundry Man01
Mechanic (Diesel)35
Instrument Mechanic07
MMTM13

या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज  16 मार्च 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNaval Dockyard Mumbai Job 2024
PDF जाहिरातNaval Dockyard Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा Naval Dockyard Mumbai Application
अधिकृत वेबसाईटhttps://indiannavy.nic.in/

Back to top button