नोकरी

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट (NFDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज | NFDC Mumbai Bharti 2024

मुंबई | नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत असोसिएट फिल्म प्रोग्रामर, फेस्टिव्हल कोऑर्डिनेटर पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी (NFDC Mumbai Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे.

  • पदाचे नाव –  असोसिएट फिल्म प्रोग्रामर, फेस्टिव्हल कोऑर्डिनेटर
  • पदसंख्या –  11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.nfdcindia.com

NFDC Mumbai Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असोसिएट फिल्म प्रोग्रामरPost Graduate/Graduate degree in Journalism/Media & Entertainment/ Mass Communication/Film Study/Humanities or other allied creative fields from a recognized Institute/University
फेस्टिव्हल कोऑर्डिनेटरGraduate/PG degree preferably in Journalism/Media & Entertainment/ Mass Communication/Film Study/MBA/Event
Management /Finance/Commerce/Economics/Humanities from a recognized Institute/ University.
पदाचे नाववेतन 
असोसिएट फिल्म प्रोग्रामरConsolidated pay of Rs. 70,000/- per month
फेस्टिव्हल कोऑर्डिनेटरConsolidated pay of Rs. 50,000/- per month

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNFDC Mumbai Notification 2024
ऑनलाईन अर्ज कराNFDC Mumbai Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.nfdcindia.com/

शेती आणि शेतीविषयक व्यवसायांच्या माहितीपर व्हीडीओंसाठी आजच सबस्क्राईब करा किसानवाणी युट्यूब चॅनेल!


नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत खालील पदे भरली जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत वरिष्ठ प्रोग्रामर (सह-उत्पादन बाजार), ज्युनियर प्रोग्रामर, वरिष्ठ प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब), सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक, वरिष्ठ प्रोग्रामर (नॉलेज सिरीज), वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी), सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) आणि कार्यकारी (सोशल मीडिया) पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. वरील सर्व पदांसाठी Graduate in Mass Communication/Film Studies/ Humanities ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ प्रोग्रामर (सह-उत्पादन बाजार)02
ज्युनियर प्रोग्रामर02
वरिष्ठ प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब)02
सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक01
वरिष्ठ प्रोग्रामर (नॉलेज सिरीज)01
वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी)01
सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब)01
कार्यकारी (सोशल मीडिया)01

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNFDC Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराNFDC Mumbai Bharti Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.nfdcindia.com/
Back to top button