Career

मेगाभरती: 10 वी ते पदवीधरांना RPF मध्ये नोकरीची संधी; 4660 रिक्त जागा | RPF Job 2024

रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत उपनिरीक्षक, हवालदार पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यात (RPF Job 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

  • पदाचे नाव – उपनिरीक्षक, हवालदार (RPF Job 2024)
  • पदसंख्या – 4660 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • 18 – 25 वर्षे (हवालदार)
    • 20 – 28 वर्षे (उपनिरीक्षक)
  • अर्ज शुल्क –
    • सर्व उमेदवार – Rs.500/-
    • SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षकGraduate from a recognized University
हवालदार10 th pass or equivalent from recognized Board by the Government of India
पदाचे नाववेतनश्रेणी
उपनिरीक्षकRs,35,400/-
हवालदारRs.21,700/-

RPF Recruitment 2024 : अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. अर्ज  15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातhttps://RPF Job-2024
PDF जाहिरात (उपनिरीक्षक)https://RPF Job-1-2024
PDF जाहिरात (हवालदार)https://RPF-Job-2-2024
ऑनलाईन अर्ज कराApply for RPF Recruitment
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

Physical Criteria for Constable and SI Recruitment

कॅटेगरी हाईट चेस्ट (पुरुष)
पुरुषमहिलाबिना फुलाएफुलाने के बाद
अनारक्षित/OBC1651578085
SC/ST16015276.281.2
गोरखा, गढ़वाली, मराठा, डोगरा, कुमांयूनी, व अन्य कैटेगरी1631558085
Back to top button