नोकरी

पदवीधरांसाठी वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत 44 रिक्त जागांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Textiles Committee Mumbai Bharti 2024

मुंबई | वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी (Textiles Committee Mumbai Bharti 2024) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 जून 2024 आहे.

 • पदाचे नाव – सल्लागार आणि तांत्रिक अधिकारी.
 • पदसंख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई ४००२५
 • मुलाखतीची तारीख – 07 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://textilescommittee.nic.in/

Textiles Committee Mumbai Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागारB.E. / B.Tech. in Textile or B.Des. / B.F. Tech. from N.I.F.T. + 5 years experience in Textile industry & teaching experience.
तांत्रिक अधिकारी B.E. / B.Tech. in Textile or B.Des. / B.F. Tech. from N.I.F.T. + 2 years experience in Textile industry & teaching experience.
पदाचे नाववेतनश्रेणी
सल्लागारRs. 65,000/-
तांत्रिक अधिकारीRs. 45,000/-

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. सदर पदांकरीता मुलाखत 07 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातTextiles Committee Mumbai Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://textilescommittee.nic.in/


वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

 • पदाचे नाव – तरुण व्यावसायिक नियुक्त
 • पदसंख्या – 40 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई 
 • वयोमर्यादा –35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://textilescommittee.nic.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तरुण व्यावसायिक नियुक्तB.Sc (Physics or Chemistry) or B.Tech in Textile Technology
पदाचे नाववेतनश्रेणी
तरुण व्यावसायिक नियुक्तRs.26,000.00 per month

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातTextiles Committee Mumbai Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://textilescommittee.nic.in/
Back to top button