UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 405 रिक्त जागांची भरती; असा करा अर्ज – जाणून घ्या सविस्तर माहिती | UPSC Bharti 2024
शेती आणि शेतीविषयक व्यवसायांच्या माहितीपर व्हीडीओंसाठी आजच सबस्क्राईब करा किसानवाणी युट्यूब चॅनेल!
मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (UPSC Bharti 2024) केली जाणार आहे. एकूण 322 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ, उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, न्यायवैद्यकशास्त्रातील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, जनरल मेडिसिनमधील विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, सामान्य शस्त्रक्रिया मध्ये विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, आणि इतर पदांच्या रिक्त जागा याव्दारे भरण्यातच येणार आहेत.
UPSC Bharti 2024
वरील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | UPSC Recruitment 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Apply For UPSC Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://upsconline.nic.in/ |
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 83 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
या भरती अंतर्गत सहाय्यक आयुक्त (सहकार/क्रेडिट), चाचणी अभियंता, विपणन अधिकारी (गट-I), वैज्ञानिक अधिकारी (यांत्रिकी), कारखाना व्यवस्थापक, सहाय्यक खाण अभियंता, सहायक संशोधन अधिकारी, प्रशिक्षण अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांची भरती करण्यात येणार आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.
PDF जाहिरात | UPSC Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Apply For UPSC Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://upsconline.nic.in/ |