“स्वप्न मोठं, जिद्द अफाट – कोल्हापूरच्या तरुणाईने गाठलं UPSC शिखर!”
कोल्हापूर | स्वप्न, संघर्ष आणि सेल्फ स्टडीचा संगम असतो तेव्हा इतिहास घडतो. २०२४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूरच्या चौघांनी केवळ यश मिळवलं नाही, तर ‘जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही’ हेही सिद्ध करून दाखवलं! जयसिंगपूरच्या आदिती संजय चौगुले हिने ६३ वा क्रमांक पटकावत देशभरात आपलं नाव झळकवलं. गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात … Read more