Cochin Shipyard Limited Bharti 2026 | कोचीन शिपयार्डमध्ये 227 पदांची भरती; ITI ते पदव्युत्तर उमेदवारांना संधी

Cochin Shipyard Limited Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड(Cochin Shipyard Limited Bharti 2026)अंतर्गत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 227 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2026 आहे. या भरतीमध्ये शिप … Read more

ICAR IARI Bharti 2026 |भारतीय कृषी संशोधन संस्थेत संशोधन क्षेत्रातील संधी; वरिष्ठ संशोधन फेलो आणि JRF पदांची भरती

ICAR – IARI Bharti 2026

भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजेच(ICAR IARI Bharti 2026)अंतर्गत संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेअंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो आणि कनिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी स्वतंत्र भरती जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही भरतीमध्ये एकूण ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून पदानुसार अर्ज मागविण्यात आले असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे … Read more

BEML Ltd Bharti 2026 | ITI ते पदवीधर उमेदवारांसाठी BEML मध्ये मोठी संधी; विविध पदांच्या १३४६ शिकाऊ जागांसाठी भरती

BEML Ltd Bharti 2026

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अर्थात(BEML Ltd Bharti 2026)अंतर्गत विविध प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांच्या एकूण १,३४६ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये आयटीआयपासून पदवीधर उमेदवारांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित ट्रेड किंवा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. BEML भरती २०२६ अंतर्गत पदवीधर (तांत्रिक) शिकाऊ … Read more

जर्मनीमध्ये करिअरची सुवर्णसंधी! ‘मॅजिक बिलियन’च्या माध्यमातून भारतीय तरुणांना प्रशिक्षणासह लाखोंच्या पगाराची संधी | Germany Jobs 2026

Germany Jobs 2026

Germany Jobs 2026: भारतातील कुशल आणि होतकरू तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारमान्य आंतरराष्ट्रीय टॅलेंट मोबिलिटी संस्था ‘मॅजिक बिलियन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या संस्थेमार्फत भारतातील पात्र उमेदवारांना जर्मनीमध्ये प्रशिक्षण आणि त्यानंतर कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत उमेदवारांना थेट नोकरी न देता, प्रथम जर्मनीच्या … Read more

Kaspro Solutions Internship 2026 | IT क्षेत्रात करिअरची संधी; Live Projects, Certificate आणि Placement Assistance सह इंटर्नशिप

Kaspro Solutions Internship 2026

आयटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवोदित उमेदवारांसाठी Kaspro Solutions Pvt. Ltd. ने औद्योगिक प्रशिक्षण (Industrial Training) आणि इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष उद्योगातील कामाचा अनुभव, लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी आणि अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीसाठी आवश्यक … Read more

Infotact Solutions Summer Internship 2026 | विद्यार्थी आणि फ्रेशर्ससाठी रिमोट इंटर्नशिप; स्टायपेंडची संधी जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Infotact Solutions Summer Internship 2026

विद्यार्थी आणि नुकतेच पदवीधर झालेल्या तरुणांसाठी उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी (Infotact Solutions Summer Internship 2026) ने Premium Summer Internship Program 2026 जाहीर केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, उद्योगमान्य प्रमाणपत्रे तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी प्री-प्लेसमेंट ऑफर (PPO) मिळण्याची संधी … Read more

पदवीधरांना CM फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी; दरमहिना मिळणार ६१ हजार ५०० रूपये मानधन, अर्ज कसा करायचा जाणून घ्या.. Chief Minister Fellowship 2026

Chief Minister Fellowship 2026

Chief Minister Fellowship 2026: राज्याच्या प्रशासनाची कामकाज पद्धती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आता राज्यातील तरुणांसाठी खुली झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या (Chief Minister Fellowship 2026) माध्यमातून मंत्रालयातील कामकाज, धोरणनिर्मिती प्रक्रिया आणि निर्णय घेण्याची पद्धत जवळून समजून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे प्रशासन कसे चालते, त्यामागील प्रक्रिया काय असते आणि … Read more

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा |UIDAI Recruitment 2026 #applynow #bharti

UIDAI Recruitment 2026

UIDAI Recruitment 2026: युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व जागा इंटर्न पदासाठी असून, संबंधित क्षेत्रात अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली … Read more

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांची मोठी भरती; 5138 रिक्त पदांकरीता पदवीधरांना संधी | PNB Apprentice Bharti 2026

PNB Apprentice Bharti 2026

PNB Apprentice Bharti 2026: Punjab National Bank अंतर्गत २०२६ या वर्षासाठी “अप्रेंटिस” पदाच्या एकूण ५१३८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२६ आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी ही भरती एक महत्त्वाची … Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत 591 रिक्त पदांकरिता भरती सुरू; त्वरित अर्ज करा | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 509 रिक्त जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे … Read more