सी-डॅक येथे 28 रिक्त पदांकरिता भरती; आयटी व अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी | CDAC Bharti 2025
CDAC Bharti 2025: प्रगत संगणक विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing – CDAC) अंतर्गत विविध प्रकल्पाधारित पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. CDAC मार्फत “प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प सहाय्यक” या पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज … Read more