Intelligence Bureau Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदासाठी एकूण 362 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात असून अर्जाची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे किमान माध्यमिक शिक्षण (10वी उत्तीर्ण) असणे आवश्यक असून संबंधित राज्याचा डोमिसाइल प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे, तर अर्ज शुल्क 550 रुपये निश्चित केले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली संपूर्ण जाहिरात आणि सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. अर्ज 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल–1 या वेतनश्रेणीनुसार (₹18,000 – ₹56,900) पगार मिळणार आहे.
पदांची माहिती (IB Vacancy 2025)
पदाचे नाव
पदसंख्या
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
362
शैक्षणिक पात्रता – Intelligence Bureau Bharti 2025
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ
10वी उत्तीर्ण तसेच संबंधित राज्याचे डोमिसाइल प्रमाणपत्र आवश्यक
वेतनश्रेणी
पदाचे नाव
वेतनश्रेणी
मल्टी टास्किंग स्टाफ
Level-1 (₹18,000 – ₹56,900)
महत्त्वाच्या तारखा
तपशील
तारीख
अर्ज सुरू
22 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख
14 डिसेंबर 2025
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील सूचना नीट वाचाव्यात.