मुंबई | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर/एचआर, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., प्लेट-ए, 6 वा मजला, ऑफिस ब्लॉक-II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली – 110023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. अपूर्ण किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – RailTel Corporation of India Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/