राष्ट्रीय शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांच्या 96 रिक्त जागा; नोकरीची संधी चुकवू नका| National Education Society Bharti 2025
छत्रपती संभाजीनगर | राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती (National Education Society Bharti 2025) जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रगती कला व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर अशा पदांसाठी एकूण 96 जागा भरण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे आयोजन सोमवार, 22 सप्टेंबर 2025 … Read more