कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिपाई पदांच्या 51 रिक्त जागांसाठी भरती, संधी चुकवू नका, थेट मुलाखतीव्दारे निवड | KDMC Bharti 2026
KDMC Bharti 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) यांच्या आस्थापनेवरील बहुद्देशीय कर्मचारी (पुरुष) व शिपाई पदांच्या एकूण ५१ रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती स्थानिक स्वराज्य संस्थेतील सेवा संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कामकाज सुरळीत … Read more