Bank of Baroda Recruitment 2026 | बँक ऑफ बडोदामध्ये 65 जागांची भरती; 06 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ पदांवर करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) अंतर्गत उपाध्यक्ष (VP), उप-उपाध्यक्ष (DVP), सहाय्यक उपाध्यक्ष II (AVP), आणि सहाय्यक उपाध्यक्ष I (AVP) या विविध पदांसाठी एकूण 65 रिक्त जागा भरण्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन … Read more