आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे कनिष्ठ संशोधन अधिकारी पदांची मोठी भरती | IIPS Mumbai Bharti 2025
IIPS Mumbai Bharti 2025: मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (International Institute for Population Sciences – IIPS) ही लोकसंख्या विज्ञान, सार्वजनिक आरोग्य, समाजशास्त्र आणि संशोधन क्षेत्रात देश-विदेशात मान्यता प्राप्त संस्था आहे. या संस्थेने कनिष्ठ संशोधन अधिकारी – क्षेत्र (Junior Research Officer – Field) या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 24 पदे भरण्यात … Read more