पुणे येथे विविध पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा |Pune Job Fair 2025
Pune Job Fair 2025: पुणे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आणि इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे येथे “खाजगी नियोक्ता” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर आयोजित करण्यात येत असून, या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध खाजगी कंपन्या उमेदवारांची थेट निवड करणार आहेत. हा रोजगार मेळावा १६ डिसेंबर २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने आयोजित … Read more