SNDT Womens University Bharti 2025: मुंबईतील प्रतिष्ठित SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एस.सी.बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वुमन, चर्चगेट कॅम्पस येथे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात किमान 55% गुणांसह मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच NET/SET पात्रता किंवा Ph.D. धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखतही 1 जुलै 2025 रोजी होणार आहे.
SNDT Womens University Bharti 2025
उमेदवारांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची प्रत sndtcollegemumbai23@gmail.com या ई-मेल पत्त्यावर ऑनलाईन स्वरूपात पाठवावी किंवा प्रत्यक्ष प्राचार्य, एसएनडीटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एस.सी.बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वुमन, चर्चगेट कॅम्पस, मुंबई – ४०० ०२० या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावेत.
भरतीसंबंधी अधिक माहिती व अटी-शर्ती युनिव्हर्सिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://sndt.ac.in उपलब्ध असून, अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. महिला शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची आवड व पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून ही संधी साधावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/OEvNl |
| अधिकृत वेबसाईट | https://sndt.ac.in/ |
SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी पुणे अंतर्गत डीन पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2025 आहे.
- पदाचे नाव – डीन
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://sndt.ac.in
How To Apply For SNDT Womens University Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 जुलै 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/sUanh |
| अधिकृत वेबसाईट | https://sndt.ac.in/ |
