NIA अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, लेखापाल, लघुलेखक, लिपिक, खाजगी सचिव सह विविध 232 पदांची भरती; लाखांवर मिळेल पगार | NIA Bharti 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

NIA Bharti 2026: राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत ‘सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२६ आहे.

राष्ट्रीय तपास संस्था भरती २०२६

  • पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • पदसंख्या – 111 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nia.gov.in/

NIA Vacancy 2026

Post NameTotal Posts
Assistant Sub-Inspector23
Head Constable53
Data Entry Operator35
Total111

Salary Details For NIA Application 2026

Post NameSalary
Assistant Sub-InspectorPay Level-5 (Rs. 29200-92300)
Head ConstablePay Level-4 (Rs. 25500-81700)
Data Entry OperatorPay Level-5 (Rs. 29200-92300)

How To Apply For NIA Notification 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/WWxQb
अधिकृत वेबसाईटhttps://nia.gov.in/

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत “निरीक्षक आणि उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२६ आहे.

राष्ट्रीय तपास संस्था भरती २०२६

  • पदाचे नाव – निरीक्षक आणि उपनिरीक्षक
  • पदसंख्या – 57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nia.gov.in/

NIA Vacancy 2026

Post NameTotal Posts
Inspector29
Sub-Inspector28

Salary Details For NIA Application 2026

Post NameSalary Details
InspectorPay Matrix Level-7 (PB-2 with GP Rs. 4600/-)
Sub-InspectorPay Matrix Level-6 (PB-2 with GP Rs. 4200/-)

How To Apply For NIA Notification 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/4v5X6
अधिकृत वेबसाईटhttps://nia.gov.in/

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत “अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२६ आहे.

राष्ट्रीय तपास संस्था भरती २०२६

  • पदाचे नाव – अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nia.gov.in/

NIA Vacancy 2026

PostVacancies
Additional Superintendent of Police (Addl. SP)04 Posts (03 posts under deputation/absorption quota & 01 post under failing which clause)
Deputy Superintendent of Police (Dy. SP)10 Posts (05 posts under deputation/absorption quota & 05 posts under failing which clause)

Salary Details For NIA Application 2026

PostPay
Additional Superintendent of Police (Addl. SP)Pay Matrix Level – 11 (Rs 67,700 – 2,08,700)
Deputy Superintendent of Police (Dy. SP)Pay Matrix Level – 10 (Rs 56,100 – 1,77,500)

How To Apply For NIA Notification 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/V3oOc
अधिकृत वेबसाईटhttps://nia.gov.in/

सरकारी विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात National Investigation Agency(NIA Bharti 2026)अंतर्गत विविध पदांच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वरिष्ठ खाजगी सचिव, विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक श्रेणी-1, लघुलेखक श्रेणी-2, उच्च श्रेणी लिपिक (UDC) आणि निम्न श्रेणी लिपिक (LDC) या पदांचा समावेश आहे. दिलेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे.

NIA भरती 2026 पदनिहाय तपशील : NIA Bharti 2026

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ खाजगी सचिव03
विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक05
सहाय्यक05
लेखापाल01
लघुलेखक श्रेणी-115
लघुलेखक श्रेणी-206
उच्च श्रेणी लिपिक (UDC)03
निम्न श्रेणी लिपिक (LDC)12
एकूण50

हेही वाचा : ECIL Bharti 2026 | ECIL अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिसच्या 310 जागांची भरती; 11 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

DSSSB Bharti 2026 | DSSSB अंतर्गत 641 पदांची भरती; 4 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

या भरतीमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. वरिष्ठ खाजगी सचिव, विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक, सहाय्यक, लेखापाल आणि लघुलेखक श्रेणी-1 या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. सहाय्यक पदासाठी पदवीसोबत Staff Selection Commission ने निर्धारित केलेली संगणक प्रावीण्य चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लघुलेखक श्रेणी-2, UDC आणि LDC पदांसाठी संबंधित विभाग किंवा मूळ संवर्गात नियमितपणे समकक्ष पदावर कार्यरत असणे तसेच मान्यताप्राप्त मंडळाची 12वी उत्तीर्ण पात्रता आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची संपूर्ण पात्रता तपासण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ खाजगी सचिवLevel-8: ₹47,600 – ₹1,51,100
विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षकLevel-7: ₹44,900 – ₹1,42,400
सहाय्यकLevel-6: ₹35,400 – ₹1,12,400
लेखापालLevel-6: ₹35,400 – ₹1,12,400
लघुलेखक श्रेणी-1Level-6: ₹35,400 – ₹1,12,400
लघुलेखक श्रेणी-2Level-4: ₹25,500 – ₹81,100
UDCLevel-4: ₹25,500 – ₹81,100
LDCLevel-2: ₹19,900 – ₹63,200

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज पाठविण्याचा पत्ता डीआयजी (प्रशासन), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003 असा देण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, आवश्यक अनुभव, अर्ज पद्धत आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेला अर्ज अपात्र ठरू शकतो. अधिकृत माहितीसाठी nia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन संबंधित PDF जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/44UR8
अधिकृत वेबसाईटhttps://nia.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा