Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कायदा अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, आयटी अधिकारी, बँकिंग अधिकारी, अकाउंटंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिपाई, सब स्टाफ ड्रायव्हर यांसारख्या पदांसाठी एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे.
नोकरी ठिकाण यवतमाळ आहे आणि उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे असावी.
पदांनुसार रिक्त जागा – Parbhani DCC Bank Bharti 2025
पदाचे नाव
पदसंख्या
कायदा अधिकारी
02
चार्टर्ड अकाउंटंट
01
आयटी अधिकारी/बँकिंग अधिकारी
10
लिपिक
129
स्टेनोग्राफर
01
सब स्टाफ शिपाई
05
सब स्टाफ ड्रायव्हर
02
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
कायदा अधिकारी
LLB, मान्यता प्राप्त विद्यापीठातून, किमान 50% गुणांसह
चार्टर्ड अकाउंटंट
Chartered Accountant
आयटी अधिकारी
B.E./B.Tech (Computer Science / Electronic & Telecommunication) किंवा MCA (Full Time Regular)
अकाउंटंट
B.Com., मान्यता प्राप्त विद्यापीठातून, किमान 50% गुणांसह
लिपिक
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी, 50% गुणांसह; BCA / B.Sc. Computer / कोणतेही इंजिनीअरिंग शाखेचे उमेदवार प्राधान्यित
स्टेनोग्राफर
Stenographer परीक्षा उत्तीर्ण
सब स्टाफ शिपाई
किमान 10वी उत्तीर्ण
सब स्टाफ ड्रायव्हर
किमान 10वी उत्तीर्ण
अर्ज कसा करावा
उमेदवार अर्ज ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज अंतिम तारखेपूर्वी 10 डिसेंबर 2025 सादर करणे आवश्यक आहे.