10वी उत्तीर्ण +ITI उमेदवारांसाठी उत्तर रेल्वेत 4116 प्रशिक्षणार्थी पदांची भरती; 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करा | Northern Railway Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेने प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या एकूण 4116 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून 24 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावा.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

पात्रता व वयोमर्यादा

प्रशिक्षणार्थी पदांसाठी उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. वय मोजण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन Age Calculator वापरता येईल.

अर्ज शुल्क

अर्जासाठी उमेदवारांना ₹100 शुल्क भरावे लागेल. आरक्षण प्रवर्गानुसार सूट लागू आहे.

एकूण जागांची माहिती

उत्तर रेल्वेमधील विविध वर्कशॉप्स व विभागांमध्ये प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात येत असून सर्वाधिक जागा Fitter, Electrician, Mechanic Diesel, Welder या ट्रेडमध्ये आहेत.

ट्रेडनिहाय रिक्त जागा

ट्रेडजागा
Mechanic (Diesel)318
Electrician695
Fitter1548
Electronics Mechanic125
Carpenter288
Painter123
Trimmer22
Machinist131
Welder297
Mechanic Motor Vehicle12
Firget & Heat Treater3
Welder/ Gas & Electric57
Turner22
Material Handling Equipment Mechanic & Operator6
Refrigeration & Air Conditioning139
Wireman59
Data Entry Operator109
Stenographer (English)45
COPA (Computer Operator & Programming Assistant)13
Mechanic Machine Tool Maintenance17
Stenographer (Hindi)27
Plate Fitter16
Machine Operator11
Slinger6
MWD Fitter2
Pipe Fitter2
Crane Operator7
Black Smith12
Mason3
Hammer Man1

अर्ज कसा करायचा?

  • उमेदवारांनी www.rrcnr.org या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून अपलोड कराव्या.
  • अर्ज सादर केल्यानंतर अंतिम प्रिंटआऊट सुरक्षित ठेवावा.

उत्तर रेल्वेच्या अधिकृत PDF जाहिरातीत सर्व अटी, ट्रेडनिहाय पात्रता, वर्कशॉपनिहाय माहिती आणि निवड प्रक्रिया उपलब्ध आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/TwjRS
ऑनलाईन अर्ज करा (२५ नोव्हेंबर पासून )https://shorturl.at/Ajgql
अधिकृत वेबसाईटhttps://www.rrcnr.org/

उत्तर रेल्वे अंतर्गत “क्रीडा कोटा” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2025 आहे.

  • पदाचे नाव –  क्रीडा कोटा
  • पदसंख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • UR/OBC – Rs. 500/-
    • SC/ST/ Ex.Servicemen/ Persons –  Rs. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 डिसेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.rrcnr.org

Northern Railway Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
क्रीडा कोटा21

Educational Qualification For Northern Railway Application 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्रीडा कोटा12th, Graduate

Salary Details For NR Notification 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
क्रीडा कोटाLevel4- Rs. 25500-81100/Level5- Rs. 29200-92300Level 2-Rs. 19900-63200/Level 3- Rs. 21700-69100

How To Apply for Northern Railway Recruitment 2025

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2025 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा