Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 58 पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) ने 2025 साठी मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, व्यवस्थापक-फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध, वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण ५८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२५ आहे.

पदांचे तपशील – Bank of Baroda Bharti 2025

पदाचे नावरिक्त पदे
मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)2
व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स (Manager-Trade Finance Operations)14
व्यवस्थापक-फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध (Manager-Forex Acquisition & Relationship)37
वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)5

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे:

  • मुख्य व्यवस्थापक – पदवी (Graduation)
  • व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स – पदवी
  • व्यवस्थापक-फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध – पदवी
  • वरिष्ठ व्यवस्थापक – पदवी, एमबीए (MBA) किंवा पीजीडीएम (PGDM)

उमेदवारांनी अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • २४ – ४० वर्षे

अर्ज फी

  • सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी – रु. ८५०/- (जीएसटीसह) + पेमेंट गेटवे शुल्क
  • अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवार – रु. १७५/- (जीएसटीसह) + पेमेंट गेटवे शुल्क

मासिक पगार

पदाचे नावमासिक पगार (रु.)
मुख्य व्यवस्थापक1,02,300 – 1,20,940/-
व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स64,820 – 93,960/-
व्यवस्थापक-फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध64,820 – 93,960/-
वरिष्ठ व्यवस्थापक85,920 – 1,05,280/-

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना सर्व माहिती पूर्ण आणि अचूक भरावी, अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो. अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळावर जावे:

अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

अर्जाची अंतिम तारीख – ९ ऑक्टोबर २०२५

महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे

  • उमेदवारांनी अर्ज करण्याआधी पदानुसार पात्रता नीट तपासावी.
  • अर्ज करण्यासाठी PDF जाहिरात वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
  • या भरतीतून बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/4YbES
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/EtJJM
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत बँकर पदाची एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२५ आहे.

  • पदाचे नाव – बैंकर
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –24 – 42 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

Bank of Baroda Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
बैंकर03

How To Apply For Bank of Baroda Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/kk36o 
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/