ECHS Nashik Bharti 2026 | नाशिकमध्ये ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरती; ऑफलाईन अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ECHS Nashik Bharti 2026

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS Nashik Bharti 2026) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय तसेच प्रशासकीय आणि सहाय्यक स्वरूपाच्या विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज … Read more

Solapur Anganwadi Bharti 2026 | अंगणवाडी मदतनीसच्या ४ जागांसाठी अर्ज सुरू; १० जुलैपर्यंत करा ऑफलाइन अर्ज

Solapur Anganwadi Bharti 2026

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन, सोलापूर अंतर्गत अंगणवाडी (Solapur Anganwadi Bharti 2026) मदतनीस पदांसाठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४ रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी … Read more

तलाठी भरती नवीन अपडेटः १७००+ पदांसाठी होणार भरती.. जुलै मध्ये जाहिरात येणार? Talathi Bharti 2026

Maharashtra Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026: राज्यातील तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. राज्य शासनाचे प्रशासन विविध संवर्गांमध्ये विभागलेले असून त्यामध्ये ३३ विभाग आणि … Read more

राज्यात ७० हजार पदांची नोकरभरती; नव्या पद्धतीने होणार भरती.. जाणून घ्या सविस्तर | Maharashtra Government Bharti 2026

Jobs

मुंबई, दि ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 116 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत विद्यापीठाने वाढवली असून आता पात्र उमेदवारांना २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया यापूर्वी तीन वेळा जाहिरात करूनही रखडली होती. यापूर्वी ८ नोव्हेंबर ते ७ … Read more

Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 82 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. झोनल रिसीव्हेबल्स मॅनेजर, रिजनल रिसीव्हेबल्स मॅनेजर, एरिया रिसीव्हेबल्स मॅनेजर, कम्प्लायन्स मॅनेजर, कम्प्लेन्स मॅनेजर, प्रोसेस मॅनेजर, व्हेंडर मॅनेजर आणि फ्लोअर मॅनेजर अशा एकूण 82 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 9 डिसेंबर 2025 ही अंतिम … Read more

छत्रपती शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, 76 जागा रिक्त; ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 10 डिसेंबर, त्वरित अर्ज करा | Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025

Shivaji University Kolhapur Bharti 2025: छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संचालक/प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर, प्रशिक्षक, प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक संचालक अशा विविध पदांसाठी एकूण 73 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची ऑनलाइन अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025, तर अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठात … Read more

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक पदांच्या भरतीची अंतिम मुदत वाढवली | Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहप्राध्यापक/उपग्रंथपाल तसेच सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल या महत्त्वाच्या शैक्षणिक पदांच्या भरतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ३ डिसेंबर ही अंतिम तारीख असताना आता अर्ज सादर करण्याचा कालावधी वाढवून १८ डिसेंबर २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) असा करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची … Read more

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत 300 पदांकरिता भरती सुरु; त्वरित अर्ज करा| Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक या पदांसाठी एकूण 300 रिक्त जागा उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 अशी … Read more