गोखले एज्युकेशन सोसायटीत विविध 170 पदांच्या भरतीसाठी एप्रिल-मे 2025 मध्ये मुलाखतींचे आयोजन | Gokhale Education Society Bharti 2025
नाशिक | गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत विविध शैक्षणिक व अशैक्षणिक पदांच्या एकूण 170 पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक, लिपिक वर्ग, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रशिक्षक, सीएनसी मशीन ऑपरेटर, शिपाई अशा विविध पदांचा समावेश असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित तारखांना ठराविक पत्यावर मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे … Read more