तलाठी भरती अपडेट: डिसेंबर महिन्यात १७०० तलाठ्यांची भरती प्रक्रिया, तयारीला लागा | Talathi Bharti 2025
Talathi Bharti 2025: महाराष्ट्रातील तलाठी भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, तलाठी भरतीची हालचाल पुन्हा सुरू झाली असून डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या महसूल विभागात तलाठ्यांच्या जागांची मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे. राज्यात सुमारे १७०० हून अधिक पदे रिक्त असून, यामुळे विद्यमान तलाठ्यांवर … Read more