खुशखबर: राज्यात १५,६३१ पोलिस शिपाई भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी | Maharashtra Police Bharti 2025
Maharashtra Police Bharti 2025: राज्य सरकारने पोलिस दलात तब्बल १५,६३१ पोलिस शिपाई पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी ही मोठी भरती होत आहे. प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने या भरतीसाठी सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली असून, २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या … Read more