NICL Bharti 2026 | नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 321 पदांची भरती; 28 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

NICL Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि पात्र उमेदवारांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(NICL Bharti 2026)अंतर्गत प्रशासकीय अधिकारी (सामान्य व विशेषज्ञ) (स्केल-1) पदाच्या एकूण 321 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू … Read more