GAD Mumbai Bharti 2026 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत राज्य माहिती आयुक्त पदाच्या 4 जागांची भरती; 5 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्जाची संधी

GAD Mumbai Bharti 2026

मुंबईमध्ये सरकारी क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर काम(GAD Mumbai Bharti 2026)करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत राज्य माहिती आयुक्त पदाच्या 4 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2026 … Read more