Digital India Corporation Bharti 2026 | डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये 12 राज्य समन्वयक पदांची भरती; 23 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

Digital India Corporation Bharti 2026

डिजिटल क्षेत्रात आणि सरकारी प्रकल्पांशी संबंधित काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन(Digital India Corporation Bharti 2026)अंतर्गत राज्य समन्वयक (State Coordinator) पदाच्या 12 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक … Read more