IBPS RRB Bharti 2025 : ग्रामीण बँकांमध्ये तब्बल 13 हजारांहून अधिक पदांची मोठी भरती जाहीर

IBPS RRB Bharti 2025

IBPS RRB Bharti 2025: बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूटने (IBPS) ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुवर्णसंधीची घोषणा केली आहे. IBPS ने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी बहुप्रतिक्षित IBPS RRB Notification 2025 जाहीर केली असून १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये १३,२९४ रिक्त पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या … Read more