High Court circuit bench Recruitment | कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांची निर्मिती; गट अ ते ड मधील विविध पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी

High Court circuit bench Recruitment

कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली(High Court circuit bench Recruitment) आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी विविध संवर्गांतील तब्बल ४५९ पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदांच्या निर्मितीसोबतच त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

Mahanirmiti Bhusawal Bharti 2026 | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत 200 प्रशिक्षणार्थी पदांची भरती; 21 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

Mahanirmiti Bhusawal Bharti 2026

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अर्थात महाजेनकोच्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत(Mahanirmiti Bhusawal Bharti 2026)नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. भुसावळ अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत … Read more

Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates | खुशखबर! पुण्यात बजाज फिनसर्व्हकडून ४० हजार रोजगारांच्या संधी; ६ हजार कोटींची गुंतवणूक, तरुणांसाठी मोठी संधी

Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates

पुणे आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने मोठी आनंदाची(Pune Bajaj Finserv Job Openings Latest Updates) बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी बजाज फिनसर्व्हने पुण्यातील मुंढवा येथे आपल्या प्रस्तावित मुख्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला असून, या प्रकल्पामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यात तब्बल ४० हजार रोजगारांच्या … Read more

NEEPCO Bharti 2026 | NEEPCO मध्ये ७ कनिष्ठ अभियंता पदांची भरती; ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

NEEPCO Bharti 2026

वीज क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NEEPCO Bharti 2026) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ … Read more