Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2026 | महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2026

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा (Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2026) यांनी भरतीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून “सल्लागार (कायदेशीर)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कायदा क्षेत्रातील अनुभव व आवश्यक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असून, इच्छुकांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करून अर्ज सादर करावा. या … Read more