Malegaon Mahanagarpalika Bharti 2026 |मालेगाव महानगरपालिकेत 63 पदांसाठी भरती; 7 आणि 8 सप्टेंबरला मुलाखती
मालेगाव महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी(Malegaon Mahanagarpalika Bharti 2026)उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत वैद्यकीय तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी … Read more