MSPHC Mumbai Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात विविध पदांसाठी भरती; २२ ऑक्टोबरला मुलाखत
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित(MSPHC Mumbai Bharti 2026),मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार, नियोजन सहाय्यक, आरेखक आणि प्रकल्प समन्वयक या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आहे. या पदांसाठी … Read more