नॉर्थन कोलफिल्ड्स (NCL) आस्थापनेवर विविध पदांच्या 270 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | NCL Bharti 2026

NCL Bharti 2026: Northern Coalfields Limited (NCL) यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट फोरमन पदांच्या एकूण २७० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कोळसा उद्योगातील महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख असलेल्या NCL मध्ये तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक चांगली संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध तांत्रिक शाखांतील डिप्लोमा पात्रताधारक … Read more