पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा | PDEA Pune Recruitment 2026

PDEA Pune Recruitment 2026

PDEA Pune Recruitment 2026: पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत विविध शैक्षणिक व प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, शारीरिक शिक्षण संचालक” या पदांच्या एकूण 85 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले … Read more

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 434 पदांची मेगा भरती स्थगित; नवीन परिपत्रक जाहीर, जाणून घ्या भरती कधी होणार | PDCC Bank Bharti 2025

PDCC Bank Bharti 2025

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी 434 लेखनिक पदांची 08.11.2024 रोजी जारी केलेली जाहिरात सकाळ वर्तमानपत्र व बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीअन्वये उमेदवारांना 01.12.2024 ते 20.12.2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची परवानगी देण्यात आली … Read more

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या रिक्त जागांसाठी १ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा नेमकी केव्हा घेतली जाणार, याबाबतची सविस्तर माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) … Read more

शेवटची संधी: पुण्यात ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’त 136 जागांची नवीन भरती; इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी | Modern Education Society Pune Bharti 2025

Modern Education Society Pune Bharti 2025

पुणे | मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक या पदांसाठी एकूण 136 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जून 2025 अशी असून, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने … Read more

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे 208 पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | IITM Pune Bharti 2025

IITM Pune Bharti 2025

IITM Pune Bharti 2025: पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अंतर्गत संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेमार्फत संशोधन फेलोशिप या पदासाठी ३० रिक्त जागांची भरती करण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जून २०२५ ही निश्चित करण्यात … Read more