पुणे | मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक या पदांसाठी एकूण 136 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 जून 2025 अशी असून, इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याची हार्डकॉपी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
पदांची माहिती: Modern Education Society Pune Bharti 2025
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| सहाय्यक प्राध्यापक | 136 |
| शिक्षक | — |
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदाच्या स्वरूपानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाची माहिती: MES Pune Bharti 2025
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धत – ऑनलाईन (वेबसाईटवरून)
- अर्जाची अंतिम तारीख – 8 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://mespune.org/
या भरतीबाबत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना खालील अधिकृत जाहिरातीत देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती वाचणे अत्यावश्यक आहे.
| PDF जाहिरात | https://shorturl.at/Iu8o1 |
| ऑनलाईन अर्ज करा ( D.G. Ruparel Senior College A.Y. 2025 – 2026) | https://shorturl.at/vs1og |
| ऑनलाईन अर्ज करा (D. G. Ruparel Junior College A.Y. 2025 – 2026) | https://shorturl.at/btsYF |
| ऑनलाईन अर्ज करा (New Law College A.Y. 2025 – 2026)रोजगार मेळा | https://shorturl.at/eQMCr |
| ऑनलाईन अर्ज करा (Training & Placements Officer, Counselor and Physical Director A. Y. A.Y. 2025 – 202) | https://shorturl.at/NA5ja |
| अधिकृत वेबसाईट | https://mespune.org/ |
