RBI Recruitment 2026 | पदवीधरांसाठी RBI मध्ये ‘यंग प्रोफेशनल’ पदांची भरती; 6 जुलैपर्यंत करा अर्ज

RBI Recruitment 2026

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI Recruitment 2026) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयने “यंग प्रोफेशनल” (Young Professional) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी … Read more