पदवीधरांना देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, SBI मध्ये 1,538 लिपिक आणि 38 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू | SBI Recruitment 2026

SBI Recruitment 2026

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. बँकेने Junior Associate (Clerk) आणि Specialist Cadre Officer (SCO) अशा दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्या असून एकूण 1,576 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये 1,538 Junior Associate (Clerk) पदे … Read more