Supreme Court of India Bharti 2026 | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 250 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत कनिष्ठ न्यायालयीन(Supreme Court of India Bharti 2026)सहाय्यक पदाच्या एकूण 250 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक पदाचा समावेश असून एकूण 250 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज … Read more