TMC Bharti 2026 | टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ७४ पदांसाठी भरती; २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

TMC Bharti 2026

टाटा मेमोरियल सेंटर(TMC Bharti 2026),मुंबई अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, मेडिकल फिजिसिस्ट, टेक्निशियन, स्टेनोग्राफर, प्रशासकीय अधिकारी, स्टोअर्स ऑफिसर, अकाउंट्स ऑफिसर, वरिष्ठ विभाग क्लर्क, ट्रेड हेल्पर, अटेंडंट, वैज्ञानिक अधिकारी, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर आणि अपर डिव्हिजन क्लर्क अशा विविध पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक … Read more