Work From Home: Shemaroo इंटरटेनमेंट लि. अंतर्गत Full Stack Developer पदासाठी नोकरीची संधी, वर्षाला 13 लाखापर्यंत पगार, Apply Now
Work From Home: Shemaroo Entertainment Limited च्या ShemarooVerse या विभागात मेटाव्हर्स आणि Web3.0 प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी अनुभवी बॅकएंड इंजिनिअरची भरती सुरू आहे. कंपनी मेटाव्हर्ससाठी मजबूत, स्केलेबल आणि सिक्युअर बॅकएंड आर्किटेक्चर तयार करण्यावर भर देत असून, या पदासाठी किमान 1 वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. या भूमिकेत उमेदवाराला मेटाव्हर्स अॅप्लिकेशनमधील महत्त्वाच्या घटकांची उभारणी करावी लागणार आहे, … Read more