12 वी ते पदवीधारकांना नोकरीची संधी: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत 124 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | CBSE Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये सहाय्यक सचिव, सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक संचालक (शैक्षणिक, प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण), लेखा अधिकारी, अधीक्षक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे. CBSE ने दिलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे.

एकूण रिक्त पदांचे तपशील – CBSE Bharti 2025

खाली पदानुसार रिक्त जागांची संख्या देण्यात आली आहे:

पदाचे नावएकूण पदे
Assistant Secretary8
Assistant Professor & Assistant Director (Academic)12
Assistant Professor & Assistant Director (Training)8
Assistant Professor & Assistant Director (Skill Education)7
Accounts Officer2
Superintendent27
Junior Translation Officer9
Junior Accountant16
Junior Assistant35
एकूण124

शैक्षणिक पात्रता

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Assistant SecretaryDegree
Assistant Professor & Assistant Director (Academic/Training/Skill Education)Post Graduation Degree
Accounts OfficerDegree, B.Com, Post Graduation, MBA
SuperintendentDegree
Junior Translation OfficerDiploma, Masters Degree
Junior Accountant12th Pass
Junior Assistant12th Pass / As per rules

उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी.

वयोमर्यादा

या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू असू शकते.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

अर्ज शुल्क

पदानुसार अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

Assistant Secretary, Assistant Professor & Assistant Director, Accounts Officer पदांसाठी

  • Unreserved/OBC/EWS: Rs. 1750
  • SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women: Rs. 250

Superintendent, JTO, Junior Accountant, Junior Assistant पदांसाठी

  • Unreserved/OBC/EWS: Rs. 1050
  • SC/ST/PwBD/Ex-Servicemen/Women: Rs. 250

अर्ज कसा करावा

उमेदवारांना या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची माहिती आणि सर्व तपशील CBSE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: www.cbse.nic.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2025

PDF जाहिरातhttps://shorturl.at/Q8HOp
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/ttHtT
अधिकृत वेबसाईटwww.cbse.nic.in

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा