शेवटची तारीख: पोलीस कारागृह विभागात 554 पदांची भरती सुरु; संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या | Karagruh Police Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Karagruh Police Bharti 2025: राज्याच्या कारागृह प्रशासनात पोलीस शिपाई पदांसाठी एकूण 554 नवीन रिक्त पदांना मंजुरी मिळाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार असून, एका उमेदवाराने संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकासाठीच अर्ज करणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय रिक्त पदांमध्ये मुंबई – 176, पुणे – 130, नाशिक – 118 आणि नागपूर – 130 रिक्त पदांचा समावेश आहे. वयोमर्यादेत खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षे इतकी सवलत देण्यात आली आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹450, तर मागास प्रवर्गासाठी ₹350 निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय रिक्त जागांची माहिती – Karagruh Police Bharti 2025

अ.क्र.घटकाचे नावरिक्त पदे
1कारागृह, मुंबई176
2कारागृह, पुणे130
3कारागृह, नाशिक118
4कारागृह, नागपूर130
एकूण554

Karagruh Police Shipai Bharti PDF 2025

Mumbai Karagruh Police Bharti 2025Download
Pune Karagruh Police Bharti 2025Download
Nagpur Karagruh Police Bharti 2025Download
Nashik Karagruh Police Bharti 2025Download

Karagruh Police Recruitment 2025

अर्ज सुरु होण्याची तारीख29-10-2025 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख30-11-2025 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख30-11-2025 24.00 वा.
अर्जासाठी सूचनाअधिक माहिती…
जाहिरातअधिक माहिती…
महत्वाची सूचनाअधिक माहिती…

Karagruh Police Bharti 2025 online form date

अर्ज सुरु होण्याची तारीख29-10-2025 00.00 वा

Important Note for Applicants To Apply For Karagruh Vacancy 2025

1. Applicants are requested to enter valid and functional email ID and mobile number, as they will be used for communication purpose.

2. Applicant should preserve correct user ID/email ID and password for further recruitment process.

3. The link for password reset is sent to the email ID provided by the applicant during registration. So if wrong/invalid email ID is entered during registration, password cannot be recovered.

4. Please read all instructions carefully before filling online application, changes will not be made once form is submitted.

नवीन उमेदवार नोंदणी, अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे – How To Apply For Karagruh Police Bharti 2025

  • Step1 – नोंदणी
  • Step2 – लॉग इन
  • Step3 – अर्ज करा
  • Step4 – शुल्क भरणा करा

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा