ठाणे महानगरपालिका अंतर्गत 15 पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरु; संधी चुकवू नका | Thane Mahanagarpalika Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC) आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) अशा एकूण 3 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2025 आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून, मुलाखत त्याच दिवशी ठाणे महानगरपालिका भवन येथे घेण्यात येणार आहे.

ही पदे आरोग्य विभागातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता व किमान 1 वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. CQAC पदासाठी महिन्याकाठी ₹35,000, तर PHM पदासाठी ₹32,000 इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे. मूळ जाहिरात व आवश्यक सूचनांसाठी उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Thane Municipal Corporation Vacancy 2025 – पदांची माहिती

पदाचे नावपद संख्यापात्रतावेतन
शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC)01MBBS अथवा आरोग्य क्षेत्रातील पदवी + MPH/MHA/MBA (Health care) + किमान 1 वर्ष अनुभव₹35,000/- प्रतिमहिना
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)02MBBS किंवा Health Graduate/B.Sc Nursing + MPH/MHA/MBA (Health care) + किमान 1 वर्ष अनुभव₹32,000/- प्रतिमहिना

मुलाखत व अर्ज प्रक्रिया – Thane Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जात सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे द्यावी; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • मुलाखतीचा पत्ता:
    ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – 400602
  • मुलाखतीची तारीख: 5 डिसेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट: https://thanecity.gov.in/
PDF जाहिरातhttps://shorturl.at/qPg3W
अधिकृत वेबसाईटhttps://thanecity.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा