तब्बल 45 ते 55 लाख वार्षिक पगार: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा | UIDAI Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

UIDAI Bharti 2025: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तर्फे 2025 साठी विविध गटातील पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तांत्रिक विभागापासून प्रशासकीय पदांपर्यंत एकूण 13 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक अभ्यासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


1) तांत्रिक विभागातील भरती (एकूण 08 जागा – ऑनलाईन अर्ज)

या भरतीत वरिष्ठ मोबाइल फ्रंट एंड/बॅक एंड डेव्हलपर, आर्किटेक्ट आणि तांत्रिक सल्लागार अशा उच्च पदांसाठी संधी उपलब्ध आहे. उमेदवारांना ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा लागणार आहे. शेवटची तारीख 21 डिसेंबर 2025 आहे.

रिक्त पदे

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रतावार्षिक वेतन
Senior Mobile Front End Developer3BE/B.Tech, ME/M.Tech, MS, MCA, M.Sc30–40 लाख
Senior Mobile Back End Developer2BE/B.Tech, ME/M.Tech, MCA45–55 लाख
Principal Architect1BE/B.Tech, ME/M.Tech, MCA45–55 लाख
Data Science Architect1BE/B.Tech/M.Tech/MCA45–55 लाख
Technical Consultant – Cloud Computing1संबंधित पात्रता45–55 लाख

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल: recruitment-tc@uidai.net.in
अंतिम तारीख: 21 डिसेंबर 2025

PDF जाहिरातhttps://shorturl.at/xRhvO
अधिकृत वेबसाईटhttps://www.uidai.gov.in/

2) संचालक आणि विभाग अधिकारी भरती (एकूण 02 जागा – ऑफलाईन अर्ज)

UIDAI अंतर्गत संचालक आणि विभाग अधिकारी पदांसाठी दोन जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज 29 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारले जातील.

रिक्त पदे व वेतन

पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी
संचालक1रु. 1,23,100 – 2,15,900
विभाग अधिकारी1रु. 47,600 – 1,51,100

अर्ज पद्धती: ऑफलाईन
अंतिम तारीख: 29 डिसेंबर 2025

अर्ज संबधित प्रादेशिक कार्यालयात पाठवावे (गुवाहाटी अथवा नवी दिल्ली).

PDF जाहिरातhttps://shorturl.at/JBwhb
अधिकृत वेबसाईटhttps://www.uidai.gov.in/

3) वरिष्ठ लेखा अधिकारी भरती (02 जागा – ऑफलाईन अर्ज)

UIDAI मध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी पदासाठी दोन जागांची भरती जाहीर झाली असून अर्ज 22 डिसेंबर 2025 पर्यंत स्वीकारले जातील.

रिक्त पदे व वेतन

पदाचे नावपदसंख्यामासिक वेतन
वरिष्ठ लेखा अधिकारी2रु. 56,100 – 1,77,500

अर्ज गुवाहाटी किंवा नवी दिल्ली कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात-1https://shorturl.at/6TcYo
PDF जाहिरात-2https://shorturl.at/yYlLE
अधिकृत वेबसाईटhttps://www.uidai.gov.in/

4) सहाय्यक विभाग अधिकारी भरती (01 जागा – ऑफलाईन अर्ज)

UIDAI प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरू येथे सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी एक जागा जाहीर झाली आहे. अर्ज 23 डिसेंबर 2025 पर्यंत पाठविता येतील.

माहिती

पदाचे नावपदसंख्यापात्रतावेतनश्रेणी
सहाय्यक विभाग अधिकारी1केंद्र सरकारतील समकक्ष पदावरील अधिकारी, प्रशासन/ वित्त/ खाते/ धोरण इ. क्षेत्रातील अनुभव, संगणक कौशल्यPay Matrix Level 6 (35,400 – 1,12,400)

अर्जाचा पत्ता: UIDAI प्रादेशिक कार्यालय, खनिजा भवन, रेसकोर्स रोड, बेंगळुरू.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/IduE4
अधिकृत वेबसाईटhttps://www.uidai.gov.in/

सर्व भरतींसाठी सामान्य सूचना – UIDAI Bharti 2025

  • अर्ज वेळेत आणि पूर्ण माहितींसह पाठवणे आवश्यक.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात नीट वाचणे बंधनकारक आहे.
  • अधिक तपशीलांसाठी www.uidai.gov.in ला भेट द्यावी.

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा