HLL Lifecare Ltd Bharti 2026 | HLL लाइफकेअर लिमिटेडमध्ये ५५ पदांसाठी भरती; मुलाखतीद्वारे निवड होणार
HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत विविध व्यवस्थापकीय(HLL Lifecare Ltd Bharti 2026)आणि ऑपरेशन्स विभागांतील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण ५५ रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. उप-महाव्यवस्थापक, सहयोगी व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, गुणवत्ता हमी, वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक, वरिष्ठ ऑपरेशन्स व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आणि … Read more