मेगाभरती: बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी; 914 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू | Bank of India Bharti 2026

Bank of India Bharti 2026

Bank of India Bharti 2026: बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत वर्ष 2026 साठी विविध पदांच्या भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Apprentice), क्रेडिट अधिकारी (Credit Officer – GBO Stream) तसेच फायनान्शियल लिटरसी काउंसेलर (Financial Literacy Counsellor) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या … Read more

नाबार्ड मुंबईत विविध रिक्त पदांची भरती; 61 जागा, त्वरित अर्ज करा | NABARD Bharti 2026

NABARD Bharti 2026

NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये “युवा व्यावसायिक” तसेच जोखीम व्यवस्थापन, डेटा सायन्स, वित्तीय विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या विविध वरिष्ठ पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून, पदानुसार अर्ज करण्याच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. … Read more

पोस्ट ऑफीस भरती: मेल मोटर सेवा अंतर्गत 48 कर्मचारी कार चालक पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Post Office Bharti 2026

Post Office Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मेल मोटर सेवा (Mail Motor Services) विभागामार्फत “कर्मचारी कार चालक” (Staff Car Driver) या पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज … Read more

रेल्वे मंत्रालयात 22,000 पदांची मोठी भरती; लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू | Ministry of Railway Bharti 2026

Ministry of Railway Bharti 2026

Ministry of Railway Bharti 2026: रेल्वे मंत्रालय अंतर्गत विविध तांत्रिक व ऑपरेशनल पदांसाठी एकूण 22,000 रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही भरती 2025-26 या कालावधीसाठी प्रस्तावित असून, देशभरातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, ती लवकरच अधिकृतपणे कळविण्यात येईल, … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेत 125 रिक्त पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) यांच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य सेवेतील गट ‘अ’ श्रेणीतील विविध संवर्गातील एकूण ११३ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ञ पदांचा समावेश असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची … Read more

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्टसह विविध 83 पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | Pune Arogya vibhag Bharti 2025

Pune Arogya vibhag Bharti 2025

Pune Arogya vibhag Bharti 2025: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटीमार्फत विविध वैद्यकीय व आरोग्यसेवेशी संबंधित पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत बालरोगतज्ञ (पूर्णवेळ), पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक अशा एकूण 83 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन … Read more

दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत 50 ‘लिपिक’ पदांसाठी भरती | The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd. Bharti 2025

The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd. Bharti 2025

कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Kolhapur Urban Co-op. Bank Ltd.) यांच्या अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

तब्बल 45 ते 55 लाख वार्षिक पगार: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा | UIDAI Bharti 2025

UIDAI Bharti 2025

UIDAI Bharti 2025: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तर्फे 2025 साठी विविध गटातील पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तांत्रिक विभागापासून प्रशासकीय पदांपर्यंत एकूण 13 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक अभ्यासण्याचे आवाहन करण्यात … Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत 591 रिक्त पदांकरिता भरती सुरू; त्वरित अर्ज करा | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 509 रिक्त जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 116 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत विद्यापीठाने वाढवली असून आता पात्र उमेदवारांना २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया यापूर्वी तीन वेळा जाहिरात करूनही रखडली होती. यापूर्वी ८ नोव्हेंबर ते ७ … Read more