BHEL मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ३८० ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती | BHEL Bharti 2026
BHEL Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण ३८० रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी कंपनीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. BHEL ही भारतातील प्रमुख सार्वजनिक … Read more